“पावसाने नटलेली, जलसमृद्ध कोसंबी”

ग्रामपंचायत स्थापना दिनांक : २०.०३.१९६०

आमचे गाव

ग्रामपंचायत कोसंबी, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी हे कोकणातील निसर्गसंपन्न व रम्य परिसरात वसलेले गाव आहे. डोंगररांगा, हिरवीगार शेती, भरपूर पर्जन्यमान, नद्या–नाले आणि सुपीक माती ही कोसंबी गावाची प्रमुख भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत. पावसाळ्यात निसर्गाच्या सरींनी नटलेले हे गाव शेतीप्रधान असून येथील नागरिकांचा जीवनमान निसर्गाशी घट्ट जोडलेला आहे.

७६३.१४.४०

हेक्टर

४५०

एकूण क्षेत्रफळ

एकूण कुटुंबे

ग्रामपंचायत कोसबी,

मध्ये आपले स्वागत आहे...

एकूण लोकसंख्या

८०२

सरकारी योजना

महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. या योजनांचा उद्देश शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामस्थांचा आर्थिक व सामाजिक विकास साधणे हा आहे.

हवामान अंदाज